देहातचे प्रगतिशील शेतकरी (DeHaat Progressive farmer)
देहातचे प्रगतिशील शेतकरी (DeHaat Progressive farmer)
काही दिवसांपूर्वी आम्ही दातेगाव, जिल्हा हिंगोली येथे राहणारे शेतकरी श्री माधव माने यांची भेट घेतली. माधवजी हे सोयाबीनची शेती करतात. त्यांच्या सांगण्यानुसार यावर्षी त्यांनी आपल्या शेतात देहात कंपनीचे सोयाबीन जेएस-9305 हे वाण वापरले. या वाणाची उगवण क्षमता चांगली असून, हे वाण 95 ते 105 दिवसांमध्ये कापणीसाठी तयार होते. याची अंकुरण क्षमता इतर कोणत्याही लोकल वाणांपेक्षा चांगली आहे आणि या वाणामध्ये जैविक ताण सहन करण्याची क्षमता देखील चांगली आहे. देहातचे वाण वापरण्याचा त्यांचा निर्णय नफा वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे.
माधवजींसारखं आपणही देहातशी जोडले गेल्यावर आपल्याला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. आपण आमच्या टोल फ्री नंबर 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील आपली यशोगाथा किंवा आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उच्च गुणवत्तेची वाणं, खते मिळविण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी आजच देहातशी जोडले जा. यासोबतच देहातच्या इतर सुविधा म्हणेजच माती परीक्षण, शेतीविषयक सल्ला, सर्व प्रकाच्या कृषी निविष्ठा, हवामानाद्वारे पीक विमा, शेतमाल खरेदी, कृषी कर्ज, घरपोच डिलिव्हरी इत्यादी सुविधांचा देखील लाभ घ्या. अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरू नका.
देहातशी जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बांधवांना उत्तमोत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा!
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ