বিস্তারিত বিবরণ
Listen
agri news | कृषि समाचार | शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 year
Follow

वखार'च्या केंद्रातून साडेतीन लाखांची तूर चोरीला

मोर्शी तालुक्यातील अमरावती मार्गावरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या केंद्रातून शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या मालापैकी ३ लाख ६५ हजार ७५० रुपयांच्या तुरीचे ७७ कट्टे चोरीस गेले. साठा अधीक्षक स्वप्निल काशिनाथ डोंगरे (वय ३२) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वखार महामंडळातील एका कर्मचाऱ्याने येथील गोदाम क्रमांक चारच्या शटरचे कुलूप तुटले असल्याची माहिती अधीक्षक यांना दिली.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor