पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

१५ एप्रिलपासून शेतकरी संघटनेचे कर्जमुक्तीसाठी तीव्र आंदोलन!

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी व शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी १५ एप्रिलपासून शेतकरी संघटना राज्यामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ