सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Feb
Follow
२०२५ च्या चौथ्या तिमाहीत ट्रॅक्टरची विक्री वाढली

२०२५ या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला देशातील ट्रॅक्टर विक्री मागील वर्ष आणि महिन्याच्या तुलेनेत जानेवारीत वाढली आहे. तर निर्यात मात्र मागील वर्षात वाढली असून जानेवारी महिन्यात घटली आहे. देशातंर्गत ट्रॅक्टरची विक्री जानेवारी २०२५ मध्ये ६१ हजार ९२३ वर पोहचली आहे. तर मागील वर्षी जानेवारी मात्र ५५ हजार ५८९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. म्हणजेच ट्रॅक्टर अँड मॅकेनायझेशन असोशिएशनच्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदा ११ टक्के वाढ झाली आहे. तर २०२४ डिसेंबरच्या तुलेनेत २१ टक्के वाढ जानेवारी २०२५ मध्ये पाहायला मिळत आहे.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
