सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
25 किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांचा प्रश्न

खामगाव : शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे 25 किलो बियाणे तब्बल 4 हजार ते 4200 रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. तर सध्या सोयाबिनच्या भावात घट झाली असून शेतकर्यांना केवळ 4 हजार ते 4500 रूपयांमध्ये एक क्विंटल सोयाबिन विकावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी उत्पन्न झाल्याने जगावे तरी कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
