पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

४ हजार २०० कोंबड्याची पिल्लांचा अचानक मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बर्डफ्ल्यूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता लातूर जिल्ह्यात अशोक गुळवे शेतकऱ्याच्या ४ हजार २०० बॉयलर कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत सॅम्पल हे आता वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ