पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

'५० हजार अनुदान द्या, अन्यथा जिल्हा बँकेसमोर आंदोलन'

पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपये अनुदान द्यावे. पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही तर जिल्हा बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशने दिला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेली अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी काल (ता. २१) शुक्रवारी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली.


54 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ