सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मंजुरी; नव्या वर्षात वाटप होण्याची शक्यता

राज्यातील दूध उत्पादकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अनुदान देण्यात आले आहे. आता पुढील तीन महिन्यांचे पाच रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने ७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मान्यता दिली आहे. पण अद्याप निधी प्राप्त झाला नसून तो वर्ग झाल्यानंतर वाटप होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
