पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Aug
Follow
'A1' आणि 'A2' दुधावरून FSSAI चा यू- टर्न; बाजारात दुधाची विक्री सुरूच राहणार
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने A2 दूध असल्याचा दावा करणाऱ्या सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली होती. नियमांचा बडगा उगारत एफएसएसएआयने बंदी घातली होती. मात्र पाचच दिवसांच्या आत एफएसएसएआयला आपल्या निर्णयावरून यू- टर्न घ्यावा लागला असून आदेशच रद्द करावा लागला आहे. यामुळे हानिकारक असणाऱ्या 'A1' आणि 'A2' दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे बाजारात विक्री सुरूच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ