Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 June
Follow

अंडीदरात राज्यात दहा रुपयांची घट

पावसाळ्यात मागणीत वाढ होत असल्यामुळे अंडीदरात तेजी अपेक्षित राहते. या वेळी देखील दर ५०० रुपयांवर स्थिरावले असताना मंगळवारी (ता. २५) या दरात दहा रुपयांची घट नोंदविली गेली. इतर राज्यांतून आवक होणाऱ्या अंड्याचे दर ५०० वरून ४९० रुपयांवर आले आहेत. तर महाराष्ट्रातील दर ५१० रुपयांवरून ५०० रुपयांवर आल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली.


55 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor