पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Dec
Follow

आंबा बागायतदारांचे सोमवारपासून आंदोलन

रत्नागिरी : कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, सरसकट नुकसानभरपाई दिली गेली नाही. अल्प प्रमाणात रक्कम देऊन बागायतदारांची होत असलेली फसवणूक आता सहन करणार नाही. यासाठी सोमवारपासून (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंबा बागायतदार संघटनांकडून सांगण्यात आले.


25 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ