पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

आंबा, काजू क्षेत्रांचे विमा कंपनीकडून सर्व्हेक्षण सुरू

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतर्गत संरक्षित केलेल्या आंबा, काजूच्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ४३ हजार शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ