सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आंध्र प्रदेशातील केळीस उष्णतेचा फटका ; महाराष्ट्राला निर्यातीसाठी संधी; दररोज ४० कंटेनरची निर्यात सुरू

राज्यातून केळीची निर्यात वाढली आहे. सध्या रोज ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. त्यातच नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यातील केळीला उष्णतेचा फटका बसू लागला असून, तेथील निर्यातक्षम केळी आवक कमी झाली आहे. याचाही लाभ राज्यातील केळीस होईल, असे दिसत आहे.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
