पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Nov
Follow
आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ
महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्या वतीने भारतातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरिकल्चर, आर्बोरिकल्चर, अॅग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवार (ता. २१) सुरू होत आहे. हे प्रदर्शन रविवार (ता. २४) पर्यंत सुरू राहणार आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर (सिंचन नगर) हे प्रदर्शन पार पडणार आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ