पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

आज कांद्याला केवळ साडेसात रूपये किलोचा भाव

केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली असून शेतकऱ्यांना एका किलो कांद्यासाठी केवळ साडेसात रूपये मिळत असल्याचं समोर आली आहे. पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आज पुणे-मोशी बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे 750 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. निर्यातशुल्कात वाढ, त्यानंतर निर्यातबंदी यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ