पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Jan
Follow

आज पावसाची शक्यता; राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचा चटका काहीसा जाणवत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ