पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Mar
Follow

आल्याच्या दरात सुधारणा

बियाणे खरेदीच्या तोंडावर आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी (500 किलो) 38 ते 41 हजार रुपये दर मिळू लागला आहे. यामुळे नवीन लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे दर वाढणार असल्याने लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बियाण्याचे दर व पाणी स्थितीवर आले लागवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ