पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Mar
Follow

आरोग्यदायी सफेद कांद्याने खाल्ला भाव

आरोग्यदायी सफेद कांद्याने खाल्ला भाव

पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक वातावरणात चांगले उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या कांद्याची ओळख आहे. यंदा लांबलेल्या व अवकाळी पावसात कांद्याची लागवड तग धरून होती. आता तो बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. वसईतील आठवडा बाजारात शेतकरी थेट माल आणून विक्री करत आहेत. मात्र कांदा हंगाम लांबल्याने दोन किलोच्या माळेला ८० ते १०० रुपयांचा चढा भाव मिळत आहे. परिणामी पांढऱ्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याचे चित्र आहे.


20 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ