पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Mar
Follow

आता शेतीत एआय तंत्रज्ञान उसाचा उत्पादनाबरोबर साखर उताऱ्यातही वाढ करणे शक्य

ऊस उत्पादकतावाढीचे मोठे आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांपुढे उभे आहे. बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थांच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादकताच नव्हे, तर साखर उताऱ्यातही लक्षणीय वाढ करणे शक्य होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांबरोबरच कारखानदारांचाही फायदा होणार आहे.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ