सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आता शेतकरीच उभारतील हवामान केंद्र

नागपूर: वातावरणातील बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि.नगर) येथील तज्ज्ञांनी खास हवामानाची माहिती देणारी खास ‘सेंसर बेस’ यंत्रणा विकसित केली आहे. यातील पोर्टेबल यंत्रणा तीन ते सहा हजार, तर अचूक माहिती देणारी यंत्रणा 40 हजार ते दोन लाख रुपयांना उपलब्ध असल्याची माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी दिली.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
