पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

आता तुरीचीही शासकीय खरेदी

आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ झाला असून, २२ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे. अद्याप खरेदी केव्हा प्रारंभ होईल, हे स्पष्ट नसले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राने २.९७लाख टन खरेदीचे लक्ष्यांक दिले आहे.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ