सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 July
Follow
अडत बाजार बंदच, आंदोलन सुरू

अडत व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतीमालाचे पेमेंट खरेदीदारांनी चोवीस तासांत द्यावे, या मागणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा अडत बाजार बंद आहे. व्यापारी व खरेदीदारांमध्ये समन्वय घडवून बाजार सुरू करण्याचे समितीचे व प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता व्यापारी व हमाल मापाड्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. सोमवारी (ता. १५) व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी तर हमाल मापाड्यांनी हलगी आंदोलन केल्यानंतर मंगळवारी (ता. १६) व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन तर हमाल मापाड्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
