सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Mar
Follow
अहिल्यानगरमध्ये कांदा लागवडीचा उच्चांक; ५५ हजार हेक्टरने क्षेत्रवाढ !

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास लाख हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. यंदा खरीप, लेट खरीप, रब्बीत मिळून २ लाख ५६ हजार १८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख १ हजार ८३७हेक्टरवर लागवड झाली होती. या वर्षी पाणी उशिरापर्यंत पुरेल असा अंदाज असताना पाणीपातळी खालावल्याने मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे.
63 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
