पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Dec
Follow

अहिल्यानगरमध्ये खतांच्या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके विकताना त्याबरोबरच अन्य गरज नसलेल्या खत, कीटकनाशकांची बळजबरीने विक्री करत लिंकिंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरूच आहे. नेवासा येथे निविष्ठा विक्रेत्यांनी तहसीलदारांकडे याबाबत थेट तक्रार केल्याने मध्यंतरी काही दिवस शांत असलेला ल्या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ