पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Mar
Follow

ऐन बहरात शेकडो आंब्याची झाडे खाक

उरण: उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील डोंगराला काही समाजकंटकांकडून लावलेल्या आगीमुळे बहरलेली शेकडो आंब्याची झाडे जळल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ