पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Mar
Follow

अखेर 'नमो शेतकरी महासन्मान'च्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपये निधीला मान्यता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे.


29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ