पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Feb
Follow

अकोला बाजार समितीत तूर सरासरी 9600 रुपये

या हंगामातील तुरीची काढणी जोमाने सुरू असून बाजारातील आवकही सुधारलेली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला सरासरी 9600 पर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळतो आहे.


36 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ