सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Oct
Follow
अकोला जिल्ह्यात ८२ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी

राज्यात १ ऑगस्टपासून सुरु झालेली ई-पीक पाहणी अंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार ४०२ शेतकऱ्यांपैकी २ लाख १२ हजार ८१८ शेतकऱ्यांनी मोबाईल अँपद्वारे तर तलाठीस्तरावर ५८ हजार ३२१ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केली.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
