पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Aug
Follow
अकोल्यात ५ लाख कापूस, सोयाबीन उत्पादकांना मदत
गेल्या खरीप हंगामातील ९ कापूस, सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टर मयदित शासनाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ८५ हजार ३३८ पात्र शेतकरी आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये दिले जातील. तर त्यापुढील क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. जिल्ह्यात दोन लाख १६ हजार ४२० कापूस उत्पादक आणि तीन लाख ६८ हजार ९१८ सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र आहेत.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ