पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अकोल्यात हरभरादर सरासरी ७२०० रुपये

उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये हरभऱ्याचा स्टॉक संपला असून शासनानेही साठा केलेला माल मध्यंतरी विक्रीत काढला. यामुळे मागणी वाढल्याने स्थानिक हरभऱ्याचा दर सरासरी प्रतिक्विंटल ७२०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही तेजी दिवाळीपूर्वी महिनाभर आधीच आल्याने किती दिवस टिकेल, दरात आणखी काय चढ-उतार होतील, हे येत्या काही दिवसांत दिसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ