पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Mar
Follow
अकोल्यात हरभऱ्याची आवक, सरासरी दरातही सुधारणा
या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारातील आवक दरदिवसाला वाढत आहे. दुसरीकडे हरभऱ्याच्या सरासरी दरामध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. येथील बाजार समितीत शनिवारी (ता. 9) हरभरा सरासरी 6000 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. हरभऱ्याच्या आवकेनेही पाच हजार क्विंटलचा टप्पा ओलांडला.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ