पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 June
Follow

अकोल्यात खरिपासाठी पीककर्ज वाटप संथगतीने

यंदाच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी १३०० कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. मात्र, २५ मे अखेर जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत म्हणजेच अवघे ६२० कोटींचे पीककर्ज वाटप झालेले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक ४५८ कोटींच्या वाटपाचा वाटा आहे. इतर बँकांची कामगिरी फारशी समाधानकारक नसून जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ