पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Dec
Follow

अकोट तालुक्यामध्ये पावसाचा फटका

अकोला तालुक्यामध्ये मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरला असला तरी या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरात खरिपातील पिकांसोबत रब्बीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ