पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अमेरिकेचा २० लाख गाठी कापूस विनाशुल्क आयात करा; कापड निर्यात सुरळीत चालण्यासाठी उद्योगांची शिफारस

देशातील कापूस उत्पादन कमीच असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे अमेरिका कापूस घेण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. भारताची कापड निर्यात सुरळीत राहावी यासाठी अमेरिकेतून कोणत्याही शुल्काविना कापूस आयातीला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योगांनी केली. त्यामुळे सरकार आता अमेरिकेच्या दबावाखाली काय निर्णय घेते, याकडे बाजाराचे लक्ष आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ