पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

अमरावती बाजार समितीत आंबा आवक ५०० क्विंटलवर

स्थानिक बाजार समितीतही हंगामी आंब्याची आवक वाढीस लागली आहे. यामध्ये बैगनपल्लीसह विविध जातींच्या आंब्यांचा समावेश असून सध्या ५०० क्विंटल इतकी आंबा आवक होत आहे. यापुढील काळात मागणीत वाढ झाल्यास दर तेजीत येईल, अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ