सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Feb
Follow
अमरावती बाजारात पपई २००० ते २५०० रुपये क्विंटलवर

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पपई फायदेशीर पीक ठरत असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाचे आहे. सद्यःस्थितीत पाच जिल्ह्यांत पपईखालील क्षेत्र सुमारे ८४२ हेक्टरवर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अमरावती बाजारात सध्या पपईला २००० ते २५०० रुपये क्विंटलला दर मिळत आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
