सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Nov
Follow
अमरावतीत रासायनिक खतांचा तुटवडा

यंदाच्या रब्बी हंगामात रासायनिक खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जिल्ह्यात उपलब्ध खतांचा साठा बघता टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात डीएपी व एमओपीचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात झालेला अवकाळी पाऊस व जुलै तसे ऑगस्टमधील सततचा पाऊस यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्याचा फटका सोयाबीनला बसला असला तरी रब्बी हंगामात क्षेत्रवाढ अपेक्षित करण्यात आली आहे. गतवर्षपिक्षाही यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून हरभऱ्याखाली तुलनेने क्षेत्रवाढ अपेक्षित करण्यात आली आहे.
68 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
