पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Aug
Follow

'अमूल' बनला जगातील सर्वात मजबूत डेअरी अँड फूड बँड

भारतातील सर्वात मोठा डेअरी उत्पादक अमूलचा समावेश जगातील सर्वात मजबूत फूड अँड डेअरी ब्रँडमध्ये समावेश झाला आहे. बँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स २०२४ च्या अहवालात अमूलला जागतिक स्तरावर सर्वात मजबूत फूड अँड डेअरी ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अमूलने याबाबतची माहिती दिली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ