पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Feb
Follow

अन्नप्रक्रिया उद्योगांना काम चालना! मार्च अखेरपर्यंत अडीचशे कोटींचे अनुदान

राज्यात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत अडीचशे कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून (पीएमएफएमई) अनुदान मिळण्यासाठी https://pmfme.mofpi.gov.in/ या संकेतस्थळावर सध्यादेखील अर्ज मागविले जात आहेत. पात्र अर्जदारांना २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १८७ कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ