पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Dec
Follow

अनुदान देणार पण निर्बंध नाहीच! सरकार दूध संघाच्या तिजोऱ्या भरण्यास अनुकूल निर्णय घेण्याच्या तयारीत

अनुदान देणार पण निर्बंध नाहीच! सरकार दूध संघाच्या तिजोऱ्या भरण्यास अनुकूल निर्णय घेण्याच्या तयारीत

शासनाच्या गठित केलेल्या समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रूपये प्रतिलीटर दर द्यावा असा निर्णय घेतला असतानासुद्धा सहकारी आणि खासगी दूध संघाकडून या निर्णयाला वारंवार केराची टोपली दाखवण्यात आली. दरम्यान, आता विधानसभेत दुग्धविकास मंत्र्यांनी निश्चित केलेला दर न देणाऱ्या दूध संघावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. त्याचबरोबर दर मिळत नसल्यामुळे अनुदानही देण्याची घोषणा अधिवेशन संपायच्या आधी केली जाईल असं सांगितल्यामुळे नेमके दर देण्याबाबत निर्बंध घालणार की अनुदान देणार याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ