सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर 38 रूपये दर जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासह गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर 38 रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. हा दर राज्यातील दूध संघांकडून दिल्या जाणाऱ्या दरामध्ये उच्चांकी असल्याचेही डोंगळे यांनी नमूद केले.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
