पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Mar
Follow

अपेक्षित दराअभावी केवळ 30 टक्के बेदाण्याचा उठाव

बेदाण्याच्या मुख्य बाजारात दररोज दोन ते अडीच हजार टन बेदाण्याची आवक होत आहे. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने केवळ 30 टक्केच बेदाण्याचा उठाव होत आहे. मात्र, बेदाण्याचे दर टिकून आहेत. बेदाण्याला प्रति किलोस 110 ते 170 रुपये असा दर मिळत आहे. एप्रिलमध्ये बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बेदाणा दराची परिस्थिती पाहूनच विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहनही व्यापाऱ्यांनी केले आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ