पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Dec
Follow

असू द्या कोणताही वार, बाजारात भाव खातेय गवार

लहरी पावसामुळे घटलेले अल्प उत्पादन, मागणीत झालेली वाढ दररोज बदलणारे हवामान व अलीकडेच थंडीमुळे वातावरणात बदलामुळे भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुण्यात भाजीपाला महागला आहे. सोलपूरमध्ये तर खाद्यतेलापेक्षा वांगी, गवार, शेवगा महागली आहे. सोलापूरमध्ये एक किलो गवार 160 रुपयांना मिळतेय. त्यामुळे आठवड्यात कोणताही दिवस असू द्या, बाजारात भाव खातेय गवार असे म्हणण्याची वेळ आली आहे.



56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ