पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Oct
Follow
अति पावसामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर
खानदेशात ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा रब्बी हंगाम यंदा अतिपावसाने लांबला आहे. शेतकरी पेरणीचे नियोजन करीत आहेत, लागलीच पाऊस हजेरी लावत आहे. खानदेशात यंदा अपवाद वगळता सर्वच प्रमुख प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे.
74 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ