पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Jan
Follow

अतिदुर्गम भागात कुक्कुटपालन वरदान

‘मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे स्वयंरोजगार, अन्नसुरक्षा आणि उदरनिर्वाहाचे भरभक्कम साधन आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी वरदान आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.


24 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ