पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Jan
Follow

अतिवृष्टिग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा

अकोला : अकोला जिल्ह्यात जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. भरपाईसाठी दोन लाख 591 बाधित शेतकऱ्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. आता यापैकी एक लाख 63 हजार 125 शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली असून या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ