सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
