पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Jan
Follow

अवकाळी, गारपीटीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टरपर्यंत मदत

राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतींसाठी हेक्टरी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ