पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Apr
Follow
अवकाळी पावसाचा मंडणगडमध्ये दणका
उन्हाच्या लाही लाहीने नागरिक त्रस्त असताना सोमवारी (ता. १५) विजांसह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या आंबा, काजू पिकाला धोका निर्माण झाला असून, तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
16 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ