पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Dec
Follow

अवकाळी पावसाने आंबा पिकाचा हंगाम लांबण्याची शक्यता

पालघर जिल्ह्यात 26 ते 27 नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडून भातपिकाचे नुकसान झाले. पावसामुळे फळ बागायतीवर विशेषतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये झाडे मोहरण्यास सुरुवात होतात. त्याला उशीर झाल्यास जिल्ह्यात 12 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवड असल्याने आगामी हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ